आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Hots Up Punjabi Video ‘Saree Wali Girl’ On Floor

सनी लियोन झाली 'साडी वाली गर्ल', पाहून तुम्हीही म्हणाल IT'S HOT!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कोण म्हणतं, की साडी हॉट आणि सेक्सी ड्रेस नाहीये. जर तुम्ही असा विचार करत असाल, तर गोल्डन ब्लाउज आणि लाल रंगाच्या साडीत अवतरलेल्या सनी लियोनचा लेटेस्ट व्हिडिओ बघून नक्कीच तुमचा विचार बदलेल.
अलीकडेच दुबईत झालेल्या एका व्हिडिओ शूटमध्ये लाल रंगाच्या साडीत सनी लियोनचा हॉट अंदाज पाहायला मिळाला. या व्हिडिओत सनी केवळ ग्लॅमरसच दिसत नाहीये, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तिने आपल्या बोल्ड इमेजचा मेकओव्हर करण्याचा प्रयत्नसुद्धा केला आहे.
या व्हि़डिओत सनीच्या उत्तेजक पोझ आणि जगातील सर्वात उंच बिल्डिंग असलेल्या बुर्ज खलीफाच्या बर्ड आय व्ह्यूची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडिओ ट्रॅकविषयी बोलताना गिरिक अमान म्हणाला, की या ट्रॅकमध्ये माझ्या ड्रीम गर्लचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये सनी लियोन अगदी फिट आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सनीच्या या नवीन व्हिडिओतील काही निवडक छायाचित्रे आणि व्हिडिओची खास झलक...