आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Husband Daniel Weber News In Marathi

जाणून घ्या, सनी लियोनचा नवरा डॅनिअल वेबरविषयी, जो आहे गर्भश्रीमंत कुटुंबातील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनेडिअन पॉर्नस्टार आणि भारतीय अभिनेत्री सनी लियोनविषयी आपल्याला बरीच माहिती आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गाजलेल्या बेबी डॉल या गाण्याच्या माध्यमातून सनी घराघरांत पोहोचली. तिच्या प्रसिद्धीत अफाट वाढ झाली. पॉर्नस्टार अशी असलेली तिची प्रतिमा या गाण्याने सुधारली आहे.
पॉर्न चित्रपटांमधून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून प्रवेश करणारी सनी लियोन पहिलीच अभिनेत्री असावी. तिच्या करिअरविषयी बोलताना तिच्या नवऱ्याचा हमखास उल्लेख होतो. ती आपल्या यशाचे श्रेय नवऱ्याला म्हणजेच डॅनिअल वेबर याला देते. परंतु, डॅनिअल याच्याविषयी फार थोडी माहिती लोकांना आहे. विशेष म्हणजे डॅनिअल हा गर्भश्रीमंत कुटुंबातील असून त्याचे वडील प्रसिद्ध बिझनेसमन होते. त्याची आई मल्टिनॅशनल कंपनीत वरिष्ठ पदावर जॉब करीत होती. डॅनिअल एक चांगला गिटारिस्ट असून त्याचा स्वतःचा रॉक बॅंडही आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, सनी लियोनचा नवरा डॅनिअल वेबरविषयी....