आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Sunny Leone In Beimaan Love Movie First Look Photos

First Look: 'बेईमान लव्ह'मध्ये बोल्ड अवतारात दिसणार सनी लियोन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बेईमान लव्ह' या सिनेमातील सनीचा बोल्ड अंदाज)

2015 हे वर्ष पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनसाठी खास राहणार आहे. यावर्षी तिचे काही सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यापैकीच तिचा एक आगामी सिनेमा म्हणजे 'बेईमान लव्ह'. या सिनेमाचा फस्ट लूक अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमाच्या पोस्टवर सनीचा सेक्सी अंदाज बघायला मिळतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, सनी लवकरच या सिनमाचे शूटिंग सुरु करणार आहे. राजीव चौधरी या सिनेमाचे दिग्दर्शक असून मॉडेल रजनीश दुग्गल सनीसोबत मेन लीडमध्ये सिनेमात झळकणार आहे. सध्या सनी मिलाप जवेरींच्या 'मस्तीजादे' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात तिच्यासह वीर दास आणि तुषार कपूर झळकणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'बेईमान लव्ह' या सिनेमाच्या फस्ट लूकमधील सनीची बोल्ड अंदाज...