आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सनीचा पहिल्यांदाच दिसला पतीसोबत बोल्ड अवतार, पाहा दोघांचे फोटोशूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सनी लिओनीने अलीकडेच, एका मासिकासाठी फोटोशूट केले. या फोटोशूटचे वैशिष्ट म्हणजे, सनीने पती डेनिअल वेबरसोबत मासिकाच्या कव्हर पेजवर पोज दिल्या आहेत.
Mandate मासिकाच्या कव्हर पेजसाठी सनी पहिल्यांदा पतीसोबत पोज देताना दिसली आहे.
फोटोशूटमध्ये दोघांचाही अंदाज खूपच वेगळा दिसून आला. सनीने शूटमध्ये स्विमसूटवर ब्लेजर परिधान करून कॅमे-यासमोर पोज दिल्या. यापूर्वीसुध्दा सनीने या मासिकासाठी फोटोशूट केले आहे. फिल्मी इंडस्ट्रीच्या घडामोडींपासून दूर सनी लिओनी सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत मॅक्सिकोमध्ये वेळ घालवत आहे. तिने आपल्या कुटुंबीयांसोबतची काही छायाचित्रे टि्वटरवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनी लिओनीने या मासिकासाठी पतीसोबत दिलेल्या हॉट पोज...