आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Red Hot Pictures From Jism 2 Movie New Pics

NEW PICS: 'जिस्म २' मधील रेड हॉट सनी लियोन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडो-कॅनडियन वंशाची पोर्न स्टार सनी लियोन आगामी 'जिस्म २' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. सध्या सनीचे 'जिस्म २'मधील बोल्ड प्रोमो आणि साँग सगळीकडे गाजत आहेत.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी सनीने न्यूड फोटोशूट करुन खळबळ माजवली होती. आता सनीने 'जिस्म २' या चित्रपटासाठी आणखी एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये सनीने रेड हॉट कलरचा ड्रेस परिधान करुन एकापेक्षा एक पोज दिले आहेत.
'जिस्म 2'मध्ये सनीबरोबर रणदीप हुड्डा आणि अरुणोदय सिंह मेन लीडमध्ये आहेत. हा सिनेमा यावर्षी १३ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
पाहा, रेड हॉट सनीची ही खास छायाचित्रे...