आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BOLD PICS: सनीने साडीत दाखवली मादक अदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म २'च्या प्रमोशनसाठी पोर्न स्टार सनी लियोन सगळ्या मर्यादा ओलांडतांना दिसत आहे. पोर्न स्टार सनी लियोनची पहिली बॉलिवूड फिल्म रिलीजसाठी सज्ज झाली आहे. 'जिस्म २'मध्ये सनी मेन लीडमध्ये आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी कधी न्यूड तर कधी सेमी न्यूड फोटोशूट करत आहे. शिवाय ही छायाचित्रे ट्विटरवर अपलोड करुन चर्चाही एकवटत आहे.
नुकतेच सनीने साडीत एक उत्तेजक फोटोशूट केले आहे.
पाहा, सनीच्या फोटोशूटची काही निवडक छायाचित्रे...