आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone Will Be Judge Indias Got Talent Show

सनी लियोन बनणार रिएलिटी शोची जज !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सनी लियोनच्या प्रसिद्धीला कॅश करायचे एका वाहिनीने ठरवले आहे. आपल्या आगामी एका रिएलिटी शोमध्ये सनीला जज म्हणून घ्यायची या वाहिनीची इच्छा आहे. सनीला जज म्हणून छोट्या पडद्यावर आणण्याच्या तयारीत असणारी ही वाहिनी म्हणजे कलर्स. कलर्स या वाहिनीने 'बिग बॉस' या कार्यक्रमाद्वारे सनीला लॉन्च केले होते. या कार्यक्रमाने पोर्न स्टार सनीला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली होती.
आता बातमी अशी आहे की, कलर्स वाहिनीवर 'इंडियाज गॉट टॅलेंट' या कार्यकमाचे नवे पर्व लवकरच सुरु होणार आहे. या कार्यक्रमात जज म्हणून किरण खेर आणि रितेश देशमुखच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदाच्या पर्वात सोनाली बेन्द्रे दिसणार नाहीये. आता सोनालीऐवजी सनीला जज म्हणून घेण्याच्या तयारीत कलर्स वाहिनी आहे. गेल्या पर्वात धर्मेंद्रही जज म्हणून छोट्या पडद्यावर झळकले होते. या सीझनमध्येही धर्मेंद्र असणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण अद्याप धर्मेंद्र यांनी होकार कळवलेला नाहीये. आता कलर्स वाहिनीने सनीला एप्रोच केले आहे. सनी जज म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्यास होकार देईल अशी आशा कलर्स वाहिनीला आहे.
IN PICS: टॉपलेस सनी लियोनला बघून रणदीप झाला वेडा !
LEAKED PICS: 'जिस्म 2'च्या नवीन गाण्यात रोमान्समध्ये मग्न असलेली सनी
ओसामा होता सनी लिओनचा चाहता; रामगोपाल वर्माची ट्विटरवर माहिती
RESEARCH: सनी लियोन चर्चेत येताच बनते PORN सर्चचे रेकॉर्ड