(सनी लिओन आणि करिश्मा तन्ना)
मुंबई: 'जिस्म 2' आणि 'रागिनी एमएमएस 2'सारख्या सिनेमांमध्ये सेक्सुअल भूमिका साकारलेली सनी लिओन लवकरच अॅक्शन अतारात दिसणार आहे. देवांग ढोलकिया दिग्दर्शित 'टीना अँड लोलो' या सिनेमात सनी लिओन अभिनय करत आहे. तिच्यासह 'ग्रँड मस्ती' फेम अभिनेत्री करिश्मा तन्ना (सध्या '
बिग बॉस 8'मध्ये स्पर्धक आहे)ची मुख्य भूमिका आहे.
सनी आणि करिश्मा दोघींनी अॅक्शन सीन्ससाठी विशेष प्रशिक्षण घेतले आहे. बातमी आहे, की दोन्ही अभिनेत्री सिनेमाच्या सर्व अॅक्शन सीन स्वत: करत आहेत. त्यासाठी त्यांनी जास्त मेहनत घेतली आहे. सिनेमात सनीच्या स्टंट्सची काही छायाचित्रे समोर आली आहेत.
सनीची या सिनेमातील स्टंट्सची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...