आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलगू सिनेमात दिसणार सनीच्या बोल्ड अदा, पाहा लूंगी परिधान करून लावले ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओनने रुपेरी पडद्यावर पुन्हा एकादा हॉट अदा दाखवल्या आहेत. सनी बॉलिवूड आणि कॉलिवूडनंतर सौंदर्याचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तेलगू सिनेमात सनीच्या बोल्ड अदा दिसणार आहे. सनी Current Teega या तेलगू सिनेमात काम करणार आहे. या सिनेमात तिची विशेष उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमात अभिनेता मंचू मनोजसह ती एका गाण्यात दिसणार आहे. 'ले ले राजा...' या गाण्यात सनी खूपच हॉट दिसत आहे.
जी नागेश्वर रेड्डी सिनेमा दिग्दर्शित करत असून 2 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीच्या या गाण्यातील बोल्ड अदा...