आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वन नाइट स्टँड'च्या पोस्टर्सवर सनीचा बोल्ड लूक, पाहा Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठे सरप्राइज घेऊन आली आहे. नेहमीप्रमाणेच या हे सरप्राइजसुध्दा हॉटच आहे. अलीकडेच सनीच्या 'वन नाइट स्टँड' सिनेमाचे पोस्टर्स रिलीज झाले. या पोस्टर्सवर सनी काही ठिकाणी लाल बिकीनीमध्ये तर काही ठिकाणी एका कपड्यामध्ये गुंडाळलेली दिसतीये.
या सिनेमाचे पाच पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. सिनेमात तिच्यासोबत राणा दग्गुबती दिसणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन जस्मिन डिसूजाने केले आहे.
सनी सध्या खूप व्यस्त असल्याचे दिसते, कारण यावर्षी तिचे तब्बल चार सिनेमे रिलीज होणार आहेत. त्यामुळे ती कोणत्या ना कोणत्या ठिकाणी आपल्या कामानिमित्त दिसते. नुकताच सनीच्या 'एक पहिली लीला' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलरदेखील थोडा बोल्ड आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीच्या 'वन नाइट स्टँड'च्या पोस्टर्सची छायाचित्रे...