आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वन नाइट स्टँड'साठी सनी लिओन सज्ज, राणा दग्गुबातीसोबत करणार रोमान्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सनी लिओन सध्या 'टीना अँड लोलो' आणि 'मस्तीजादे' सिनेमांमध्ये काम करण्यात बिझी आहे. आता ऐकवात आहे, की तिने आणखी एक सिनेमा साइन केला आहे. 'वन नाइट स्टँड' असे सिनेमाचे नाव असून राणा दग्गुबातीसह ती रोमान्स करताना दिसणार आहे. हा सिनेमा जॅस्मीन डिसूजा दिग्दर्शित करत आहे. बातमी आहे, की सनी आणि राणाशिवाय 'वन नाइट स्टँड'मध्ये आणखी एक प्रसिध्द अभिनेत्री आहे.
भवानी अय्यर लिखीत या सिनेमात सनी एका सामान्य तरुणीच्या भूमिकेत आहे. राणाच्या पात्राला भेटल्यानंतर तिचे आयुष्य बदलून जाते. या सिनेमाचे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरु होणार आहे. सिनेमाला परदेशात शूट करण्यात येणार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सनीच्या 'टीना अँड लोलो' आणि 'मस्तीजादे'ची छायाचित्रे...