आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Actress Surveen Chawala's Wardrob Malfunction In 60th Filmfare Awards

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OMG! ड्रेसने दगा दिल्याने लाजिरवाणी झाली ही अॅक्ट्रेस, बोल्ड लूकचा झाला बेरंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री सुरवीन चावला)
मुंबईः 'हेट स्टोरी 2' या सिनेमात बोल्ड सीन्स देऊन चर्चेत आलेली अभिनेत्री सुरवीन चावला हिला अलीकडेच लाजिरवाण्या घटनेला सामोरे जावे लागले. झाले असे, की सुरवीन मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या 60व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाली होती. व्हाइट ट्रान्सपरंट गाऊनमध्ये ती या सोहळ्यात पोहोचली. मात्र तिने परिधान केलेला हा गाऊन एवढा पारदर्शक होता, की तिचे उप्स मुमेंट कॅमे-यात कैद झाले.
फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याच्या रेड कार्पेटवर व्हाइट ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये अवतरलेल्या सुरवीनला तिचा ड्रेस अचानक दगा देईल, याचा कदाचित अंदाज नसावा. या हॉट ड्रेसने सुरवीनची चांगलीच फजिती केली. आपण वार्डरोब मालफंक्शनला बळी पडल्याचे कळल्यानंतर सुरवीन या सोहळ्यातून निघून गेली.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही स्वतःच बघा फिल्मफेअर सोहळ्यात पोहोचलेल्या सुरवीनची छायाचित्रे...