आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushant Singh Rajput At Launch Of \'Detective Byomkesh Bakshy!\'

लाँचिंग इव्हेंटमध्ये सुशांतने बनवला चहा, तळली पूरी, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी आणि सुशांत सिंह राजपूत)
मुंबई- 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी'चा ट्रेलर लाँच केला आहे. सिनेमात अभिेता सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिका साकारत आहे. सुशांत 'पीके'मध्ये छोट्या आणि अविस्मरणीय भूमिकेत दिसला.
सिनेमाचा ट्रेलर बुधवारी (21 जानेवारी) यशराज स्टुडिओमध्ये लाँच करण्यात आला. लाँचिंगसाठी स्टुडिओमध्ये जून्या कोलकाताचा सेट तयार करण्यात आला होता. येथे चहा, पूरीच्या दुकाना लागलेल्या होत्या. सुशांतने एका हातगाडीवर चहा बनवला आणि पूर तळली. यावेळी तो ग्रीन टी-शर्ट आणि ब्लेजर आणि टॅडिशनल धोती लूकमध्ये दिसून आला.
'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बख्शी'चे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जीने केले आहे. तसेच आदित्य चोप्रा सिनेमाचे निर्माता आहेत. बंगाली अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जी आणि दिव्या मेननसुध्दा सिनेमात मुख्य भूमिकेत आहे.
पुढील स्लाइड्लवर क्लिक करून पाहा या लाँचिंग इव्हेंटची छायाचित्रे...