(अभिनेता सुशांत सिंह राजपूत)
टीव्हीवरच्या दैनंदिन मालिकेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज 29 वा वाढदिवस आहे. 21 जानेवारी 1986 रोजी बिहार येथे त्याचा झाला. झी टीव्हीच्या गाजलेल्या 'पवित्र रिश्ता'मधून ओळख निर्माण करणा-या सुशांतने 'काई पो छे' या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये स्वतःची हीरो ही ओळख निर्माण केली.
'शुध्द देसी रोमान्स', '
पीके' हे त्याचे गाजलेले सिनेमे आहेत. लवकरच त्याचा 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी' हा सिनेमासुध्दा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.