(दुर्गा पंडालमध्ये मुलगी अलिशासोबत सुश्मिता सेन)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन दुर्गा पूजेसाठी अलीकडेच मुंबईतील एका दुर्गा पंडालमध्ये गेली होती. यावेळी तिच्यासोबत तिने दत्तक घेतलेली मुलगी अलिशासुद्धा दिसली.
सुश्मिता दरवर्षी
आपल्या मुलींसोबत दुर्गा पूजेत सहभागी होत असते. यावेळी ती ट्रेडिशनल बंगाली साडीत दिसली. सुश्मिताची झलक आपल्या कॅमे-यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सची गर्दी तेथे जमली होती. सुश्मितानेसुद्धा फोटोग्राफर्सना विविध पोज दिल्या. तिने सर्व फोटोग्राफर्सना प्रसादसुद्धा वाटला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा यावेळी क्लिक झालेली सुश्मिता सेनची निवडक छायाचित्रे...