आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅम्‍‍पवॉक करताना अशी अडखळली सुश्मिता, पाहा व्हिडिओ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्‍या मुंबईत सुरू असलेल्‍या 'किड्स फॅशन वीक'च्‍या तिस-या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्‍या रेने आणि अलिसा या दोन्‍ही मुलींसोबत रॅम्‍पवर उतरली. पण, तेंव्‍हाच तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडता पडता वाचली.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्‍लाच्‍या शोमध्‍ये सुश्मिताने सहभाग घेतला होता. या रॅम्‍पवॉक दरम्‍यान सहभागी लहान मुलांसोबत सुश्मिताने आनंद लुटला. लाल-गुलाबी रंगसंगतीची सलवार- कुर्ती घातलेली सुश्मिता खूप सुंदर दिसत होती. दोन्‍ही मुलींसोबत चालताना तिचा उत्‍साह ओसंडून वाहात होता.
या रॅम्‍पवॉकचा हा खास व्हिडिओ: