आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Spotted: Sushmita, Sonam, Anil And More Celebs At Airport

Spotted: न्यू इयर सेलिब्रेट करुन मुलींसोबत परतली सुश्मिता, पत्नी-मुलींसोबत दिसले अनिल कपूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[फोटो- सुश्मिता सेन मुलगी रेनी (उजवीकडे) आणि अलिशासोबत]
मुंबईः न्यू इयरचे सेलिब्रेशन आता संपले आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी परदेशात गेले होते. आता अनेक सेलिब्रिटी परदेशातून मायदेशी परत येत आहेत. गुरुवारी मुंबई विमानतळावर अनेक सेलिब्रिटी दिसले. अनिल कपूर पत्नी आणि दोन्ही मुलींसोबत दिसले, तर सुश्मिता सेन आपल्या दोन्ही मुलींसोबत स्पॉट झाली.
अनिल कपूर पत्नी सुनीतासोबत दिसले. त्यांच्यासोबत सोनम आणि रिया कपूरसुद्धा होत्या. हे सर्व सुटी एन्जॉय करण्यासाठी दुबईत गेले होते. येथे त्यांनी अनिल कपूरचा वाढदिवस, ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेट केले. तर दुसरीकडे सुश्मितासुद्धा आपल्या दोन्ही मुली रेनी आणि अलिशासोबत परदेशात नवीन वर्ष साजरे केले.
या सेलिब्रिटींसोबतच मिथून चक्रवर्ती, अनुपम खेर, विधू विनोद चोप्रा, सुनील शेट्टी, रवी किशन, पंकज उदास हे देखील विमानतळावर दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मुंबई विमानतळावर सेलिब्रिटींची क्लिक झालेली छायाचित्रे...