(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुझान खान)
मुंबईः अभिनेता हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान गुरुवारी मुंबईत आयोजित inaugurate Acetech '14 या कार्यक्रमात सहभागी झाली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. हृतिकपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर सुझान पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी सुझानला मुख्यमंत्र्यांनी inaugurate Acetech '14 पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमात सुझान व्हाइट इनर, व्हाइट ट्राउजर आणि ब्लॅक ब्लेजरमध्ये आकर्षक दिसली. सुझान आणि हृतिकचा यावर्षी 31 ऑक्टोबर रोजी कायदेशीर घटस्फोट झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या कार्यक्रमातील सुझानची छायाचित्रे...