आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sussanne Settles On Flat, Two Cars And Fix Deposits As Alimony By Hrithik.

सुझानने हृतिककडे नाही मागितली 100 कोटींची पोटगी, तर मग काय घेतले?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनसाठी गेले वर्ष प्रोफेशनल लाइफच्या दृष्टीने यशस्वी ठरले, मात्र खासगी आयुष्यात मोठे वादंग उठले. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात हृतिकने तो आणि त्याची पती सुझानने घटस्फोट घेत असल्याचे जाहिर केले. यासाठी अलीकडेच मुंबईतील वांद्रा कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्जसुद्धा करण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी होणा-या सुनावणीत या दोघांना घटस्फोट मिळण्याची शक्यता आहे.
ऐकिवात होते, की सामंजस्याने, कोणताही विरोध न करता ही याचिका दाखल करण्यात आली. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलांचे पालनपोषण आणि सुझानपासून घटस्फोट घेण्यासाठी हृतिकला मोठी रक्कम चुकवावी लागत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुले हृहान आणि हृदान यांच्या पालनपोषणासाठी हृतिकला फिक्स्ड डिपॉझिट जमा करावे लागणार आहे. शिवाय सुझानलासुद्धा आयुष्यभराचा खर्च द्यावा लागणार आहे. सुरुवातीला बातमी होती, की सुझान हृतिककडे पोटगीच्या रुपात 100 कोटींची मागणी करु शकते, मात्र सुझानने असे केले नाही.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या हृतिकला सुझान आणि मुलांना काय-काय द्यावे लागणार आहे...