(डावीकडून सोनाली बेंद्रे, सुझान रोशन, गौरी खान आणि ट्विंकल खन्ना)
मुंबईः सुझान खानने रविवारी चारगोल्ड वीकचे नवीन कलेक्शन लाँच केले. या लाँचिंग इव्हेंटला तिच्या कुटुंबीयांसोबत बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये सुझानच्या मैत्रिणी गौरी खान, सोनाली बेंद्रे, ट्विंकल खन्ना, भावना पांडे पोहोचल्या होत्या. याशिवाय सुझानच्या कुटुंबातून तिची आई जरीन खान, वडील संजय खान, भाऊ जाएद खान, बहीण सिमोन यांनी हजेरी लावली होती.
या इव्हेंटमध्ये गौरी खान तिची आई सविता छिब्बर यांच्यासोबत सहभागी झाली होती. समीर खान, अनू दिवान, डिझायनर संदीप खोसला यांनीही सुझानला शुभेच्छा दिल्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सुझानच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या सेलिब्रिटींची खास झलक...