(अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद)
मुंबई: रविवार (31 ऑगस्ट) हैदराबाद पोलिसांनी सेक्स रॅकेट प्रकरणी अभिनेत्री श्वेता बसू प्रसादला अटक केली आहे. श्वेताला 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मकडी' सिनेमासाठी बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमात श्वेताने दुहेरी भूमिका साकारून सर्वांने मन जिंकले होते.
श्वेता बसू प्रसादने शबाना आझमी, नसीरुद्दीन शाह आणि श्रेयस तळपदेसारख्या दिग्गजांसह काम केले आहे. 'इकबाल' सिनेमात ती श्रेयस तळपदेच्या बहीणीच्या भूमिकेत दिसली होती. या सिनेमानंतर श्वेता 'कहानी घर घर की' या टीव्ही मालिकेत झळकली. 'करिश्मा का करिश्मा' आणि 'डरना जरूरी है' सिनेमासुध्दा तिने अभिनय केला आहे. त्यानंतर श्वेता दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीकडे वळाली.
सेक्स रॅकेट प्रकरणात अडकलेली श्वेता रिअल लाइफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला तिची काही खासगी छायाचित्रे दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्वेता बसू प्रसादची काही निवडक ग्लॅमरस छायाचित्रे...