आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई तनुजाच्या कुशीत चिमुकली तनिषा, बघा बालपणीची खास छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री तनिषा मुखर्जीने आपले नवीन फेसबूक अकाऊंट उघडले आहे. या अकाऊंटवर तिने आपल्या बालपणीची भरपूर छायाचित्रे अपलोड केली आहेत. यापैकी बरीच छायाचित्रे अशी आहेत, जी कधीही सामान्यांच्या बघण्यात आलेली नाहीत. तनिषा या छायाचित्रांमध्ये आई तनुजा, थोरली बहीण काजोल, वडील शोमू मुखर्जी, भावोजी अजय देवगण, मावस भाऊ मोहनीश बहलसह दिसत आहे.
शिवाय या छायाचित्रांपैकी एका छायाचित्रात तनिषा शाळेच्या स्नेहसंम्मेलनात डान्स करताना दिसत आहेत.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला तनिषाची ही खास छायाचित्रे दाखवत आहोत. तनिषाची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...