(सुझान खान, फराह खान आणि हृतिक रोशन)
मुंबई- हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झाला. आता दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत. परंतु दोघे शनिवारी एका इव्हेंटमध्ये (22 नोव्हेंबर) सोबत दिसले. हृतिकने कॅप घातलेली होती. तो इव्हेंटमध्ये आनंदी दिसून आला. भाग्यश्री पटवर्धनसुध्दा या इव्हेंटमध्ये सामील झाली होती.
हृतिक-सुझान यांचा 31 ऑक्टोबर रोजी घटस्फोट झाला. दोघांना रिहान आणि रुदान अशी दोन मुले आहेत. सध्या हृतिक आशुतोष गोवारिकरच्या 'मोहनजोदडो' सिनेमात काम करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटची छायाचित्रे...