आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HOT PICS: बॉलिवूडच्या या 10 अभिनेत्री बिकनीत दिसतात हॉट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये बिकनी सुरुवातीपासूनच वादग्रस्त कॉश्च्युम ठरली आहे. अभिनेत्रींना अंगप्रदर्शन करायला लावतांना त्यांनी बिकनी परिधान करावी अशी दिग्दर्शकाची इच्छा असते. काही अभिनेत्री बिकनी घालायला होकार देतात, तर काही नाक मुरडतात. 'टशन' चित्रपटात मिस बेबो बिकनीत झळकली होती. मात्र आता 'हिरॉईन' या आगामी सिनेमात तिने बिकनीला नो म्हटले आहे.
सोनाक्षीनेही बिकनी घालण्यास होकार देताच ती चर्चेत आली.
बॉलिवूडच्या सुरुवातीच्या काळात 'दिल्ली का ठग' या चित्रपटात नूतनने बिकनी घातली होती. त्यानंतर अनेक अभिनेत्रींनी आपल्या चित्रपटांमध्ये बिकनी परिधान करण्यास पसंती दर्शवली.
आज आम्ही तुम्हाला बिकनी परिधान करणा-या दहा अभिनेत्री दाखवणार आहोत.
पाहा, बिकनीत हॉट आणि सेक्सी दिसणा-या या १० अभिनेत्रींना...