आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तेरी मेरी कहानी'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'तेरी मेरी कहानी' चित्रपटात वेगवेगळ्या वेळच्या प्रेम कथा बघायला मिळणार आहेत. कथेला तीन वेगवेगळ्या काळात विभाजित केले गेले आहे.
1960 वर्ष आहे, प्रेमी आहेत गोविंदा आणि रूखसार. दोघेही मुंबईत राहत असतात आणि दोघेही एकमेकांना आवडत असतात. यानंतर कथा वर्तमानात चालू होते. 2012 वर्ष चालू आहे आणि आता कथा बदलून लंडनमध्ये शिफ्ट झाली आहे. प्रेमींचे नाव बदलून राधा आणि कृष झाले आहे. यानंतर कथा जाते ती जवळपास शंभर वर्ष आधीच्या काळात म्हणजेच 1910 या वर्षामध्ये.
नाव बदलून भलेही आराधना आणि जावेद झाले आहेत, पण दोघांमध्ये अजूनही प्रेम तसेच आहे. हे दोघेही प्रत्येक जन्मात एकमेकांचे प्रेमी म्हणून राहतील, हे जाणून घेण्यासाठी पाहा 'तेरी मेरी कहानी'