आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • The 4 Controversies Of The \'Dimpled Girl\' Of Bollywood Preity Zinta

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकदा नव्हे अनेकदा अडकली आहे वादाच्या भोव-यात, वाचा \'डिंपल गर्ल\'च्या CONTROVERSIES

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- प्रिती झिंटा आणि नेस वाडिया)
मुंबई- बॉलिवूडमध्ये 'डिम्पल गर्ल' नावाने प्रसिध्द अभिनेत्री प्रिती झिंटा आज अर्थातच 31 जानेवारी रोजी 40 वर्षांची झाली. दिर्घकाळापासून सिनेमांमध्ये दिसत नसलेल्या प्रितीने आपल्या माजी प्रियकर नेस वाडियाच्या विरोधात छेडछाड केल्याचा आरोप लावला होता. प्रितीने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये केकेआर आणि किंग्स इलेव्हन पंजाबी आयपीएल सामनादरम्यान वाडियाच्या विरोधात छेडछाड केल्याचा आरोप प्रितीने लावला होता.
मात्र हे पहिलेच प्रकरण नाहीये, यापूर्वीही प्रिती अनेक वादांना सामोरी गेली आहे. प्रिती झिंटा आणि नेस वाडिया यांच्यात पाच वर्षे जवळीक राहिली. दोघांनी साखरपुडा केला, मात्र 2009मध्ये ब्रेकअप झाले. सांगितले जाते, की नेसची आई मौरीन या नात्याच्या विरोधात होती.
बॉलिवूडमध्ये प्रिती झिंटा यशस्वी अभिनेत्री होती. प्रिती आपल्याच होम प्रॉडक्शन 'इश्क इन पॅरिस' सिनेमात दिसली होती. मा6, प्रेक्षकांनी तिला या सिनेमात पसंत केले नाही. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमांत दिसली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या प्रिती झिंटाशी निगडीत आतापर्यंतचे काही वाद...