मुंबई: सध्या
प्रियांका चोप्राची बहीण मनारा
आपल्या 'जिद' सिनेमाने चांगलीच चर्चेत आली आहे. पहिल्याच सिनेमात अंगप्रदर्शन करून तिने सर्वांना चर्चा करायला भाग पाडले आहे.
बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्रींना मागे टाकत ती बोल्डनेसमध्ये सर्वांच्या पुढे गेली आहे.
'जिद' सिनेमाचे 'सासो को' हे गाणे इंटरनेटवर बरेच बघितल्या जात आहे. केवळ 2 दिवसांत या गाण्याने टॉप-5मध्ये स्थान मिळवले आहे. कारण मनारा या गाण्यात खूपच बोल्ड आणि हॉट अंदाजात दिसत आहे. येत्या काही दिवसांत हे गाणे टॉप-1वर येण्याची शक्यता आहे. या गाण्यात मनाराने अंगप्रदर्शनाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. ती गाण्याच्या प्रत्येक सीनमध्ये आपत्तीजनक दिसत आहे. कदाचित मनाराच्या या लूकमुळे या गाण्याला सर्वत्र इतके बघितल्या जात आहे.
यापूर्वी 'जिद'च्या ट्रेलरमध्येसुध्दा मनाराने अनेक बोल्ड सीन्स दिले. ट्रेलरमध्ये तिने हॉट अवतारासह काही किसींग सीन्ससुध्दा दिले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मनारा आणि तिच्या को-स्टा़रमधील रोमँटिक सीन्सची खास झलक....सोबतच पाहा व्हिडिओ...