आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Awards Nightमधील हलके-फुलके क्षणः प्रियांका चोप्राची या अंदाजात घेतली बिग बींनी भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(प्रियांका चोप्राची भेट घेताना अमिताभ बच्चन)

मुंबईः अलीकडेच मुंबईत यावर्षीचा बिग स्टार एन्टरटेन्मेंट अवॉर्ड सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात सेलिब्रिटी मनमोकळेपणाने एकमेकांची भेट घेताना दिसले. अवॉर्ड सेरेमनीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री मनिषा कोईरालाने. त्याचे कारण म्हणजे ब-याच महिन्यांनी मनिषाने एखाद्या अवॉर्ड सेरेमनीत हजेरी लावली होती.

या सोहळ्यात बिग बी, अभिषेक बच्चन आणि गुलशन ग्रोवर यांचे हलके-फुलके क्षण कॅमे-यात कैद झाले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा अवॉर्ड्स सेरेमनीत क्लिक झालेले बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास क्षण...