आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Most Memorable Pictures Of Bollywood Star Shah Rukh Khan And Salman Khan

शाहरुख-सलमानमध्ये झाली पुन्हा मैत्री, पाहा दोन्ही स्टार्सची अविस्मरणीय छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांची अविस्मरणीय छायाचित्रे)
मुंबईः बॉलिवूडचे दोन बडे स्टार्स शाहरुख आणि सलमान सहा वर्षे जुने मतभेद विसरून अर्पिताच्या लग्नाच्या निमित्ताने जवळ आले आहेत. सलमानची धाकटी बहीण अर्पिताच्या संगीत सेरेमनीत शाहरुख केवळ सहभागीच झाला नाही, तर सकाळी सहा वाजेपर्यंत या सेरेमनीत हजर राहिला.
शाहरुख अर्पिताला धाकटी बहीण मानतो. अर्पिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे शाहरुख आणि सलमानसोबतचे एक छायाचित्र शेअर करताच ते अल्पावधीतच व्हायरल झाले आहे. या छायाचित्रात शाहरुख आणि सलमान तिला किस करताना दिसत आहेत. हे छायाचित्र एवढ्या झपाट्याने व्हायरल होण्याचे कारण म्हणजे दोन्ही सुपरस्टार्स ब-याच दिवसांनी एकत्र आले होते. यापूर्वी हे दोघे बाब सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत गळाभेट घेताना दिसले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला शाहरुख आणि सलमानची काही अविस्मरणीय छायाचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या दोन बड्या स्टार्सची ही खास छायाचित्रे...