(नेहा कक्कड आणि लीसा हेडन)
मुंबई: मुंबईमध्ये रविवारी (2 नोव्हेंबर) 'द शौकीन्स' सिनेमाचे म्युजिक लाँच करण्यात आले. या निमित्त सिनेमा स्टार्स अनुपम खेर, अन्नू कपूर, पियूष मिश्रा आणि लीसा हेडन यांच्यासह गायिका नेहा कक्कडसुध्दा पोहोचली होती. 'द शौकीन' 80च्या दशकातील 'शौकीन'चा रिमेक आहे. त्याचे दिग्दर्शन अभिषेक शर्माने केले आहे.
अश्विन वर्दे, मुराद खेतानी आणि
अक्षय कुमार यांनी हा सिनेमा निर्मित केला आहे. अनुपम खेर, अन्नू कपूर, लीसा हेडन, पियूष मिश्रा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. शिवाय अक्षय पाहूणा कलाकार आहे.
यो यो
हनी सिंग, हार्ड कौर, विक्रम नेगी आणि अर्को मुखर्जी यांच्या संगीताने सजलेला हा सिनेमा 7 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'द शौकीन'च्या म्युजिक लाँचिंग इव्हेंटची छायाचित्रे...