आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या, सुष्मितासह या 11 \'ब्यूटी क्वीन्स\'च्या चेह-यात झाला इतका बदल, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या आगामी 'जज्बा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मागील पचा वर्षांपासून सिनेमापासून दूर असलेली ऐश्वर्या या सिनेमातून पुनरागमन करत आहे. 1994मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकून लाइमलाइटमध्ये आलेल्या ऐश्वर्याने अनेक सिनेमे, जाहिरातींमध्ये काम केले. एका मुलीची असूनदेखील तिच्या ऐश्वर्याच्या सौंदर्यांत कोणताच बदल झालेला नाहीये. मात्र वेळेनुसार तिच्या लूकमध्ये बदल झालाय हे नक्की.
ऐश्वर्यासोबतच प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, सुष्मिता सेन, डायना हेडन, दिया मिर्झासारख्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी मिस वर्ल्ड किंवा मिस इंडियाना किताब आपल्या नावी करून चर्चेत आल्या. यामध्ये काही अभिनेत्री सिनेसृष्टीत लोकप्रिय झाल्या, तर काही लवकरच लाइमलाइटपासून दूर गेल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केलेल्या अभिनेत्रींमध्ये काळानुसार कसा बदल झाला...