ऐश्वर्या, सुष्मितासह या / ऐश्वर्या, सुष्मितासह या 11 'ब्यूटी क्वीन्स'च्या चेह-यात झाला इतका बदल, पाहा PHOTOS

दिव्य मराठी नेटवर्क

Feb 10,2015 10:51:00 AM IST
मुंबई- ऐश्वर्या राय बच्चन सध्या आपल्या आगामी 'जज्बा' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मागील पचा वर्षांपासून सिनेमापासून दूर असलेली ऐश्वर्या या सिनेमातून पुनरागमन करत आहे. 1994मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकून लाइमलाइटमध्ये आलेल्या ऐश्वर्याने अनेक सिनेमे, जाहिरातींमध्ये काम केले. एका मुलीची असूनदेखील तिच्या ऐश्वर्याच्या सौंदर्यांत कोणताच बदल झालेला नाहीये. मात्र वेळेनुसार तिच्या लूकमध्ये बदल झालाय हे नक्की.
ऐश्वर्यासोबतच प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, सुष्मिता सेन, डायना हेडन, दिया मिर्झासारख्या अभिनेत्री आहेत, ज्यांनी मिस वर्ल्ड किंवा मिस इंडियाना किताब आपल्या नावी करून चर्चेत आल्या. यामध्ये काही अभिनेत्री सिनेसृष्टीत लोकप्रिय झाल्या, तर काही लवकरच लाइमलाइटपासून दूर गेल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केलेल्या अभिनेत्रींमध्ये काळानुसार कसा बदल झाला...
(प्रियांका चोप्रा) प्रियांका चोप्रा- 2000मध्ये प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा ताज आपल्या डोक्यावर सजवला होता. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी प्रियांका पाचवी भारतीय तरुणी होती. बॉलिवूडसोबतच प्रियांका हॉलिवूडमध्येसुध्दा झळकली आहे. तिने अनेक हिट सिनेमांत काम केले आहे. यामध्ये फॅशन, बर्फीसारखे सिनेमे सामील आहेत.(सुष्मिता सेन) सुष्मिता सेन- सुष्मिता पहिली भारतीय सौंदर्यवती आहे, जिने केवळ देशातच नव्हे जगभरात भारताचे नाव उंचावले होते. 1994मध्ये पहिल्यांदा एका भारतीय तरुणीच्या डोक्यावर मिस यूनिव्हर्सचा ताज सजला होता. बीवी नंबर 1, मैने प्यार क्यो किया, मै हू नासारखे सिनेमे सुष्मिताने केले आहेत. मागील काही वर्षांपासून ती लाइमलाइटपासून दूर आहे. 39 वर्षीय सुष्मिताने अद्याप लग्न केले नाही, मात्र तिने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.(डायना हेडन) डायना हेडन- 1997मध्ये पहिली मिस इंडियाचा किताब जिंकणा-या डियना हेडनने पुन्हा याचवर्षी मिस वर्ल्डचा ताज आपल्या डोक्यावर सजवला होता. डायना सिनेमांत लोकप्रियता मिळवण्यात अपयशी ठरली आणि तिने 2013मध्ये लग्न केले.(लारा दत्ता) लारा दत्ता- 2000मध्ये प्रियांका चोप्राने मिस वर्ल्ड बनली आणि लारा मिस यूनिव्हर्स. लारा दत्ता दुसरी भारतीय तरुणी आहे, जिने मिस यूनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला. भारतात लारा दत्तानंतर अद्याप कोणत्याच मॉडेल हा किताब जिंकलेला नाहीये. सिनेमांत आपले नशीब आजमावल्यानंतर लाराने टेनिस खेळाडू महेश भूपातीसोबत 2011मध्ये लग्न केले. 2012मध्ये तिला एक मुलगी झाली.(दिया मिर्झा) दिया मिर्झा- 2000मध्ये मिस इंडिया स्पर्धेत तिस-या स्थानावर राहिलेल्या दिया मिर्झाने 2000मध्येच मिस एशिया पॅसिफिकचा किताब जिंकला होता. हा किताब जिंकणारी दिया तिसरी भारतीय तरुणी आहे. रहना है तेरे दिल मेसारख्या हिट सिनेमांत काम केलेल्या दियाने 2014मध्ये बॉयफ्रेंड साहिल सिंघासोबत लग्न केले.(नेहा धूपिया) नेहा धूपिया- 2002मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केल्यानंतर नेहाने अनेक सिनेमांत काम करून चर्चा एकवटली. आघाडीची अभिनेत्री म्हणून तिला ओळख मिळाली नाही.(सेलिना जेटली) सेलिना जेटली- 2001मध्ये मिस इंडिया यूनिव्हर्सचा ताज आपल्या डोक्यावर सजवणारी सेलिना जेटलीकडे फिगर आणि हॉट लूक होता, मात्र ती लोकप्रिय होण्यात अपयशी राहिली. 2011मध्ये ऑस्ट्रेलियाचा उद्योगपती पीटर हागसोबत तिने लग्न केले. ती दोन जुळ्या मुलांची आई आहे.(युक्ता मुखी) युक्ता मुखी- युक्ता मुखीने 1999मध्ये मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करून जगभरात आपल्या सौंदर्याचा झेंडा रोवला.(मधु सप्रे) मधु सप्रे- 1992मध्ये मधु सप्रेने मिस यूनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला होता. नागपूरमध्ये जन्मलेली मधु सप्रे, मॉडेलिंगच्या जगात आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिध्द आहे.(नम्रता शिरोडकर) नम्रता शिरोडकर- 1993मध्ये मिस इंडियाचा ताज आपल्या नावी केल्यानंतर नम्रता शिरोडकर चर्चेत आली होती. ती मिस यूनिव्हर्स स्पर्धेतसुध्दा पाचव्या क्रमांकावर राहिली होती. ब्यूटी स्पर्धा जिंकल्यानंतर काही वर्षांत मॉडेलिंग केल्यानंतर नम्रताने सिनेमांकडे कल दाखवला. बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्यानंतर तिने दक्षिणचा अभिनेता महेश बाबीसोबत लग्न केले. महेश-नम्रता यांना दोन मुले आहेत.(तनुश्री दत्ता) तनुश्री दत्ता- 2004मध्ये मिस इंडिया यूनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर तनुश्री दत्ताने 2005मध्ये इम्रान हाश्मिसोबत आशिक बनाया आपने सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती.

(प्रियांका चोप्रा) प्रियांका चोप्रा- 2000मध्ये प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा ताज आपल्या डोक्यावर सजवला होता. मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकणारी प्रियांका पाचवी भारतीय तरुणी होती. बॉलिवूडसोबतच प्रियांका हॉलिवूडमध्येसुध्दा झळकली आहे. तिने अनेक हिट सिनेमांत काम केले आहे. यामध्ये फॅशन, बर्फीसारखे सिनेमे सामील आहेत.

(सुष्मिता सेन) सुष्मिता सेन- सुष्मिता पहिली भारतीय सौंदर्यवती आहे, जिने केवळ देशातच नव्हे जगभरात भारताचे नाव उंचावले होते. 1994मध्ये पहिल्यांदा एका भारतीय तरुणीच्या डोक्यावर मिस यूनिव्हर्सचा ताज सजला होता. बीवी नंबर 1, मैने प्यार क्यो किया, मै हू नासारखे सिनेमे सुष्मिताने केले आहेत. मागील काही वर्षांपासून ती लाइमलाइटपासून दूर आहे. 39 वर्षीय सुष्मिताने अद्याप लग्न केले नाही, मात्र तिने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.

(डायना हेडन) डायना हेडन- 1997मध्ये पहिली मिस इंडियाचा किताब जिंकणा-या डियना हेडनने पुन्हा याचवर्षी मिस वर्ल्डचा ताज आपल्या डोक्यावर सजवला होता. डायना सिनेमांत लोकप्रियता मिळवण्यात अपयशी ठरली आणि तिने 2013मध्ये लग्न केले.

(लारा दत्ता) लारा दत्ता- 2000मध्ये प्रियांका चोप्राने मिस वर्ल्ड बनली आणि लारा मिस यूनिव्हर्स. लारा दत्ता दुसरी भारतीय तरुणी आहे, जिने मिस यूनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला. भारतात लारा दत्तानंतर अद्याप कोणत्याच मॉडेल हा किताब जिंकलेला नाहीये. सिनेमांत आपले नशीब आजमावल्यानंतर लाराने टेनिस खेळाडू महेश भूपातीसोबत 2011मध्ये लग्न केले. 2012मध्ये तिला एक मुलगी झाली.

(दिया मिर्झा) दिया मिर्झा- 2000मध्ये मिस इंडिया स्पर्धेत तिस-या स्थानावर राहिलेल्या दिया मिर्झाने 2000मध्येच मिस एशिया पॅसिफिकचा किताब जिंकला होता. हा किताब जिंकणारी दिया तिसरी भारतीय तरुणी आहे. रहना है तेरे दिल मेसारख्या हिट सिनेमांत काम केलेल्या दियाने 2014मध्ये बॉयफ्रेंड साहिल सिंघासोबत लग्न केले.

(नेहा धूपिया) नेहा धूपिया- 2002मध्ये मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केल्यानंतर नेहाने अनेक सिनेमांत काम करून चर्चा एकवटली. आघाडीची अभिनेत्री म्हणून तिला ओळख मिळाली नाही.

(सेलिना जेटली) सेलिना जेटली- 2001मध्ये मिस इंडिया यूनिव्हर्सचा ताज आपल्या डोक्यावर सजवणारी सेलिना जेटलीकडे फिगर आणि हॉट लूक होता, मात्र ती लोकप्रिय होण्यात अपयशी राहिली. 2011मध्ये ऑस्ट्रेलियाचा उद्योगपती पीटर हागसोबत तिने लग्न केले. ती दोन जुळ्या मुलांची आई आहे.

(युक्ता मुखी) युक्ता मुखी- युक्ता मुखीने 1999मध्ये मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करून जगभरात आपल्या सौंदर्याचा झेंडा रोवला.

(मधु सप्रे) मधु सप्रे- 1992मध्ये मधु सप्रेने मिस यूनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला होता. नागपूरमध्ये जन्मलेली मधु सप्रे, मॉडेलिंगच्या जगात आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिध्द आहे.

(नम्रता शिरोडकर) नम्रता शिरोडकर- 1993मध्ये मिस इंडियाचा ताज आपल्या नावी केल्यानंतर नम्रता शिरोडकर चर्चेत आली होती. ती मिस यूनिव्हर्स स्पर्धेतसुध्दा पाचव्या क्रमांकावर राहिली होती. ब्यूटी स्पर्धा जिंकल्यानंतर काही वर्षांत मॉडेलिंग केल्यानंतर नम्रताने सिनेमांकडे कल दाखवला. बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्यानंतर तिने दक्षिणचा अभिनेता महेश बाबीसोबत लग्न केले. महेश-नम्रता यांना दोन मुले आहेत.

(तनुश्री दत्ता) तनुश्री दत्ता- 2004मध्ये मिस इंडिया यूनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर तनुश्री दत्ताने 2005मध्ये इम्रान हाश्मिसोबत आशिक बनाया आपने सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती.
X
COMMENT