(फाइल फोटो- बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Left), रेखा वेदव्यास (R-U), रेखा लूथर)
अभिनेत्री रेखा गणेशन आज 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1954मध्ये मद्रासमध्ये जन्मलेल्या रेखा बॉलिवूडच्या ब्यूटी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. तेलगू सिनेमांमधून करिअरला सुरुवात करणा-या रेखा 'सावन भादो'मधून बॉलिवूडमध्ये आल्या.
वयाच्या 60व्या वर्षीसुध्दा त्या टवटवीत दिसतात. त्यांनी फिल्मी जगातील अनेक पुरस्कार
आपल्या नावी केले आहेत. बॉलिवूडची मल्लिका म्हणून रेखा यांची ओळख आहे. रेखा यांच्या अनेक नावकरी सेलेब्स फिल्म इंडस्ट्रीत आहेत.
चला आज या पॅकेजच्या माध्यमातून भेटूया अशा 8 रेखांना. त्यामध्ये काही अज्ञातवासात आयुष्य जगत आहेत तर काही कधी-मधी झळकत असतात.