आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Roars At The Box Office; Thalaivaa Lags Behind

बॉक्स ऑफिसवर टायगरची 'हीरोपंती' चालली, दक्षिणमध्ये रजनिकांत यांची जादू कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉक्स ऑफिसवर रजनिकांत यांच्या 'कोच्चाडियान' सिनेमाला मागे टाकले आहे. सुपरस्टार रजनिकांत यांचा अ‍ॅनिमेटेड 'कोच्चाडियान' सिनेमासह रिलीज झालेला टायगर श्रॉफचा 'हीरोपंती'ला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच, 'कोच्चाडियान'ला दक्षिणमध्ये जोरदार प्रतिसाद मिळत आहे. परंतु हिंदी प्रेक्षकांच्या कमी प्रतिसादामुळे या सिनेमाला मोठा धक्का बसला आहे.
व्यवसाय पंडित आणि सिनेमा समीक्षक विनोद मिरानी यांनी सांगितले, की टायगर श्रॉफने आपल्या डान्स आणि अभिनयाच्या बळावर सिनेमाची दमदार ओपनिंग केली आहे. 'हीरोपंती' या पदार्पणाच्या सिनेमाच्या यशाचे ओझे टायगरच्याच खांद्यावर होते. ते त्याने खूप योग्यरित्या मिळवले आहे. या सिनेमाची आठवड्याची कमाई 21 कोटी रुपये झाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा इतर सिनेमांच्या व्यवसायांविषयी...