आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगरची हिरोईन दिसली अशा विचित्र अवतारात, बघा तिचा हटके ड्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे नवोदित कलाकार टायगर श्रॉफ आणि किर्ती सेनन यांचा सिनेमा नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या सिनेमाची ओपनिंग जबरदस्त झाली. पहिल्याच आठवड्यात सिनेमाने 21 कोटींचा व्यवसाय केला. टायगर आणि किर्तीचा बॉलिवूडमधील हा पहिलाच सिनेमा आहे. अलीकडेच, दोघे मुंबईमधील एका मंदिरात दिसले होते. त्यापूर्वी त्यांनी एक सक्सेस पार्टीचे आयोजनदेखील केले होते. आता ते मुंबईच्या अंधेरी परिसरातील एनफेनेटी मॉलमध्ये दिसले.
या मॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होऊन किर्ती आणि टायगरने आपल्या चाहत्यांसह खूप धमाल केली. परंतु किर्ती यावेळी जरा हटके लूकमध्ये दिसली. तिचा ड्रेस खूपच विचित्र दिसत होता. तिच्या या ड्रेसने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा किर्ती सेननचा विचित्र ड्रेस...सोबतच, बघा टायगरसह किर्तीचे छायाचित्रे...