आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Shroff Becomes The Butt Of Jokes On Twitter

पहिला सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच टायगरची TWITTERवर उडवली जातेय खिल्ली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हीरोपंती' सिनेमामधून आपल्या फिल्मी करिअरला सुरूवात करणारा जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफचा सोशल साइट्सवर खिल्ली उडवली जात आहे. काही टि्वटर युझर्स त्याची तुलना कतरिना कैफ आणि तुषार कपूरशी करत आहेत. सोबतच जंगालात राहणा-या वाघांशी त्याची तुलना केली जात आहे. एका युझर्सने टि्वट केले, 'टायगर से डर नही लगता साहब, टायगर श्रॉफ से लगता है.' शब्बीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'हीरोपंती' पुढील महिन्यात रिलीज होणार आहे.
का उडतेय टायगरची खिल्ली
टायगर श्रॉफ टि्वटर चर्चेत येण्याचे मुख्य कारण त्याचे टायगर हे नाव आहे. त्यामुळे टि्वटर त्याची खिल्ली उडवणे चालू आहे.
यांचीही उडाली आहे खिल्ली
टायगर श्रॉफपूर्वी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सची सोशल साइड्सवर खिल्ली उडालेली आहे. त्याच्यापूर्वी अलोकनाथ, यामी गौतम आणि उदय चोप्रा यांचाही खिल्ली उडालेली आहे.
पुढे वाचा, कशाप्रकारे उडाली टायगरची खिल्ली