आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tiger Shroff, Boman Irani, Rohit Shetty At Madan Mohan’S Prayer Meet

डॅनी यांच्या मॅनेजरच्या प्रेअर मीटमध्ये पोहोचली मुलगी, बॉलिवूड सेलेब्सही दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- टायगर श्रॉफ, ऋषी कपूर आणि डॅनी डेन्जोंगपांची मुलगी पेमा)
मुंबई- डॅनी डेन्जोंगपा यांचा मॅनेजर मदन मोहन यांची शुक्रवारी प्रेअर मीट आयोजित करण्यात आली होती. प्रेअर मीटचे आयोजन मुंबई स्थित एका गुरुव्दारमध्ये करण्यात आले होते. यामध्ये बॉलवूडचे अनेक स्टार्स सामील झालेले दिसले.
अभिनेता टायगर श्रॉफ, बोमन इराणी, जूही चावला, ऋषी कपूर, मनीषा कोयराला, दीपशिखा नागपाल, रोहित शेट्टी, सुशांत सिंहसह अनेक सेलेब्स दिसले, डॅनी डेन्जोंगपा यांची मुलगी पेमा आणि मुलगा रिज्लिंगसोबत दिसले. मदन मोहन यांचे मंगळवारी (10 फेब्रुवारी) निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रेअर मीटमध्ये सामील झालेले सेलेब्स...