आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : पाहा आयशा जुल्काचे पतीसोबतचे खास क्षण आणि जाणून घ्या तिच्याविषयी बरेच काही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - आपल्या पतीसह आयशा जुल्का)
मुंबई - 'खिलाडी', 'जो जीता वही सिकंदर', 'बलमा', 'रंग' आणि 'वक्त हमारा है' यांसारख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री आयशा जुल्का आज आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 28 जुलै 1972 रोजी श्रीनगरमध्ये आयशाचा जन्म झाला. तिचे वडील इंदर कुमार जुल्का हे इंडियन एअर फोर्स ऑफिसर होते.
1983मध्ये आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारी आयशा इंडस्ट्रीतील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी सुरुवातीच्या काळात येथे भरपूर यश मिळवले, मात्र काही अपयशी सिनेमांना सामोरे गेल्यानंतर त्यांच्यावर अभिनयाला रामराम ठोकण्याची वेळ आली.

आज आयशाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हा तिच्या करिअर आणि खासगी आयुष्याविषयी सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आयशाविषयी बरेच काही आणि पाहा तिच्या पतीसोबतचे खास क्षण...