आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पाहा, जगातील सर्वात सुंदर 10 BEACH!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुर्याची पूजा करण्यासाठी अनेक लोक शांत आणि स्वच्छ जागेच्या शोधात असतात. तर काही लोकांना शांत ठिकाणी सुर्याच्या किरणांमधअये समुद्र किना-यावर मजामस्ती करायला आवडते. समुद्र किनारी तरुणतरुणी डिझायनर स्विमविअरमध्ये आपल्या नजरेस पडतात. समुद्र किना-यावर सनबाथची
मजा घेण्यासाठी सुर्यप्रकाश, मऊ वाळू आणि शांत वातावरण असणे गरजेचे असते. जगातील अशाच शांत आणि सुंदर दहा समुद्र किना-यांबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
छायाचित्रांमध्ये पाहा, जगातील सगळ्यात सुंदर दहा समुद्र किनारे...