मुंबई- अजय देवगणच्या 'अॅक्शन जॅक्सन'ला
बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 12 कोटींची कमाई केली. ट्रेलरप्रमाणेच सिनेमातही अॅक्शन दिसत आहे. या सिनेमात अजयने पहिल्यांदा डान्स करण्याचा प्रयत्न केला आहे.
अजयने सिनेमाच्या 'छिछोरा पिया', 'किडा', 'पंजाही मस्त'सह जवळपास प्रत्येत गाण्यात डान्स केला आहे. मात्र, त्याने डान्स किती चांगला केलाय हे प्रेक्षकच सांगू शकतील. सिनेमाचा दिग्दर्शक प्रभूदेवा शानदार डान्सर आहे. म्हणून त्याने अजयला डान्ससाठी मेहनत करून घेतली. म्हणून अजयला बॉलिवूडमधील सर्वात खराब डान्सर म्हणणे वावगे ठरणार नाही.
अभिनयात सुपरस्टार, डान्सिंगमध्ये सुपरफ्लॉप
इंडस्ट्रीमध्ये अनेक स्टार्स आहेत जे अभिनयात सुपरस्टार आहेत. त्यामध्ये अभिनयाने चांगल्या चांगल्यांना भूरळ पडते. त्यामध्ये अजय देवगण,
अभिषेक बच्चन,
जॉन अब्राहम, सनी, देओल, नाना पाटेकर आणि इतर स्टार्ससुध्दा सामील आहेत. परंतु डान्सच्या बाबतीत हे स्टार्स सुपरफ्लॉप आहेत असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इंडस्ट्रीतील सुपरफ्लॉप डान्सर्सना जे अभिनयात आहेत सुपरस्टार्स...