(छायाचित्रे- बी ग्रेड सिनेमांमध्ये झळकलेले कलाकारः राजेश खन्ना, नेहा धुपिया, अमिताभ बच्चन आणि ईशा कोपीकर)
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, ज्यांचा पडद्यावरचा अभिनय बघून त्यांचे चाहते इम्प्रेस होतात.
अमिताभ बच्चन,
अक्षय कुमार,
कतरिना कैफ यांच्यावर तर त्यांचे चाहते त्यांच्या अॅक्टिंग टॅलेंट आणि स्टारडममुळे जीव ओवाळून टाकतात.
मात्र हेच तुमचे आवडते स्टार्स जर बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करताना दिसले, तर तुम्हाला कसं वाटेल. अमिताभ बच्चन असो किंवा
अक्षय कुमार, या कलाकारांना बी ग्रेड सिनेमांमध्ये बघून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसणार आहे. इतकेच नाही तर दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांनाही या कारणामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते.
रंचक गोष्ट म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील बड्या स्टार्सनी बी ग्रेड सिनेमांमध्ये काम करण्याचा प्रकार एकदा दोनदा नव्हे तर वारंवार घडला आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील कोणकोणत्या स्टार्सनी बी ग्रेड मूवीजमध्ये काम केले आहे, ते सांगत आहोत.