आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पाहा, जगातील 10 सर्वाधिक धोकादायक रस्ते...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्त्यांवर वाहने चालवतांना अनेकदा वाहनचालकाला अपघाताला सामोरे जावे लागते. रस्त्यांवर अनेकदा धोकादायक परिस्थिती निर्माण होते. उदा. वादळ-वारा, मद्यपान करुन वाहन चालवणे किंवा एखाद्याची चुक अशा एक ना अनेक कारणांमुळे रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण अधिक वाढलेले आपल्याला दिसते. कारण काहीही असो, अपघाताचे परिणाम हे वाईट असतातचं.
अपघाताचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे रस्त्यांची वाईट झालेली दुर्दशा. जगात अनेक ठिकाणी आपल्याला खराब रस्ते दिसतात. www.toptenz.net या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही तुम्हाला जगातील दहा सर्वाधिक धोकादायक रस्ते दाखवतोय.
छायाचित्रांमध्ये पाहा, जगातील १० सर्वाधिक धोकादायक वळणे...