आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top 10 Superhit Dialogue Of SRK's Dilwale Dulhania Le Jayenge

1000 Weeks Of DDLJ: वाचा सिनेमाचे 10 सुपरहिट डायलॉग्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमाला डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात रिलीज होऊन 1000 आठवडे पूर्ण होत आहे. या सिनेमाला अनेक कारणांनी आठवणीत ठेवण्यात आले आहे. डीडीएलजेने हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात दिर्घकाळ थिएटरमध्ये चालण्याचा विक्रम रचला आहे.
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ने शाहरुखला फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'किंग ऑफ रोमान्स' म्हणून स्थापित केले. या सिनेमाच्या संवाद आणि गाण्यांना खूप लोकप्रियता मिळाली.
सिनेमाचे संगीत आजही लोकांच्या ओठांवर असून संवाद तर प्रत्येक तरुणांच्या तोंडून ऐकायला मिळतात. 'सिमरन' आणि 'राज' सिनेमातील ही नावेदेखील खूप लोकप्रिय झालीत. प्रत्येक प्रेयसी आणि प्रियकर स्वत:ला या जोडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतात.
या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आज सिनेमाचे लोकप्रिय संवाद छायाचित्रांतून सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा 'डीडीएलजे'चे 10 लोकप्रिय आणि अविस्मरणीय डायलॉग्स...