आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लिकापासून अमिताभपर्यंत, हे आहेत Vegetarian Celebs

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेत्री मल्लिका शेरावत)
1 ऑक्टोबर रोजी 'वर्ल्ड व्हिजिटेरिअन डे' साजरा केला जातो. याची सुरुवात 1977मध्ये नॉर्थ अमेरिकेन व्हिजिटेरिअन सोसायटीने केली होती. हा दिवस शाकाहाराला वाव देण्यासाठी साजरा केला जातो. एवढेच नाही तर, पूर्ण ऑक्टोबर महिन्यात 'व्हिजिटेरिअन अवेअरनेस मंथ'च्या रुपात साजरा केला जातो.
भारतात करीना कपूरपासून ते शाहिद कपूर आणि नेहा धूपियापर्यंत अनेक बॉलिवूड सेलेब्स, जे नॉन-व्हेज सोडून शाकाहारी बनलेत. काही असेही स्टार्स आहेत जे पूर्ण शाकाहारी आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून जाणून घेऊया शाकाहारी 10 सेलेब्सविषयी...
मल्लिका शेरावत
2011मध्ये PETAसाठी अभिनेत्री मल्लिका शेरावतला हॉटेस्ट व्हिजिटेरिअ सेलिब्रिटींमध्ये सामील केले होते. यासाठी करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये तिला सर्वाधिक मत मिळाली होती. विशेष म्हणजे, की येथे तिची स्पर्धा अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, सोनू सुद आणि करीना कपूरसारख्या स्टार्ससोबत होती. मल्लिकाला अनेकदा पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमध्ये शाकाहार डायट प्रमोट करताना पाहिले आहे.
करीनापासून बिग बींपर्यंत जाणून घेऊया कोण-कोणते स्टार्स आहेत शाकाहारी...