आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर साकारला 'टूरिंग टॉकीज'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जत्रेमध्ये एक आकर्षण असते ते टूरींग टॉकीजचे. काळ बदलला तशी जत्रा बदलली, त्यातील टॉकीजही बदलली. आजचे मल्टिप्लेक्स आणि मॉल हे जत्रेचेच स्वरूप आहे. हे आमचे नाही तर ‘टुरींग टॉकीज’ सिनेमाच्या टीमचे म्हणणे आहे. येत्या 19 तारखेला प्रदर्शित होणार्‍या या सिनेमाच्या प्रमोशनसाठी निर्माती आणि अभिनेत्री तृप्ती भोईर, दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, किशोर कदम, मिलिंद शिंदे या कलावंतांनी दिव्य मराठी डॉट कॉम कार्यालयाला भेट दिली. त्या वेळी सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि या कलावंतांनी सिनेमाविषयी काय काय सांगितले हे जाणून घ्या...