आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृताचा प्रवास एका स्पर्धकापासून ते परीक्षकापर्यंतचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘शायनिंग स्टार्स की खोज’नंतर ‘एकापेक्षा एक’ या रिअँलिटी शोमध्ये सुरुवातीला स्पर्धक म्हणून, ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ या रिअँलिटी शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून चमकल्यानंतर अमृता खानविलकर आता स्टार प्रवाहवरील ‘इंडियाज डान्सिंग सुपरस्टार - छोटे मास्टर’ या रिअँलिटी शोमध्ये परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान झालेली प्रेक्षकांना पाहता येणार आहे.