आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • When Birthday Girl Shweta Tiwari Went All Wet & Wild In A Bikini

B'Day: टीव्ही इंडस्ट्रीतील ही अभिनेत्री आहे ग्लॅमरस, बिकिनीत दाखवला आहे हॉट अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी)

अभिनेत्री श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध चेहरा आहे. श्वेताने आपल्या करिअरमध्ये एक्सपोज करण्यात कोणती कसर शिल्लक ठेवली नाही. 'बिग बॉस'ची माजी विजेती असलेल्या श्वेताने बिकिनी परिधान करुन आपला हॉट अंदाज दाखवला आहे. तसे पाहता श्वेता नेहमी साडीत दिसत असते, मात्र हॉट अवतारात तिचा अंदाज काहीसा निराळाच असतो.
आज (4 ऑक्टोबर) या ग्लॅमरस अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. श्वेताने 'बिग बॉस' आणि 'झलक दिखला जा' या दोन रिअ‍ॅलिटी शोजबरोबर 'इस जंगल से मुझे बचाओ' या रिअ‍ॅलिटी शोमध्येही आपला सहभाग नोंदवला होता.
या शोमध्ये सहभागी झाल्यानंतर श्वेताने वॉटरफॉलच्या खाली अंघोळ करताना सीन्स दिले होते. संधी मिळाल्यास बॉलिवूड अभिनेत्रींनाही आपण टक्कर देऊ शकतो, हे श्वेताने दाखवून दिले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बर्थडे गर्ल श्वेता तिवारीची ग्लॅमरस छायाचित्रे दाखवत आहोत.
श्वेताचा बिकिनीतील ग्लॅमरस अंदाज बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...