आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवॉर्ड नाइटमध्ये श्रीदेवीने लावले चारचाँद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच हैदराबादमध्ये ग्रेट वुमन अवॉर्ड्स-2014चे आयोजन करण्यात आले होते. बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीला यावेळी एक्सलेंट अवॉर्डने गौरविण्यात आले. या कार्यक्रमात छोट्या पडद्यावरील कलाकारांनी दमदार परफॉर्मन्स सादर केले.
'महाभारत' फेम सायंतनी घोष, टीवी कपल करण मेहरा-निशा रावल आणि बरखा बिष्ट-इन्द्रनील सेनगुप्ता, करण कुंद्रा, मोहम्मद नजीम आणि मुश्ताक शेख या कलाकारांनी 'बेटी' उपक्रमाअंतर्गत रॅम्पवर रॅम्पवॉक केला.
तर 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल'मधील सुमोना चक्रवर्तीने टीव्ही स्टार करण कुंद्रासह डान्स परफॉर्मन्स दिला. शिवाय अभिनेत्री श्रेया सरनदेखील कार्यक्रमात थिरकली.
बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालला खेळातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी यावेळी सन्मानित करण्यात आले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अवॉर्ड नाइट सोहळ्याची खास झलक छायाचित्रांमध्ये...