आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twist In Tu Tithe Me And Honar Sun Me Hya Gharachi

जान्हवीने आईला सुनावले, स्वप्निलचा मंजिरीसोबत लग्न करण्यास होकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'होणार सून मी ह्या घरची' आणि 'तू तिथे मी' या छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेल्या मालिकेत ट्विस्ट बघायला मिळत आहेत. 'होणार सून मी ह्या घर'ची या मालिकेत आईने श्रीकडून पन्नास हजार रुपये घेतल्यामुळे जान्हवी चांगलीच संतापली आहे, तर दुसरीकडे 'तू तिथे मी' या मालिकेत स्वप्नीलने मंजिरीसोबत लग्न करण्यास आपला होकार दिला आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सध्या काय सुरु आहे या दोन्ही मालिकांमध्ये...