आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Celebrity Ganesha: कोरिओग्राफर उमेश जाधवांनी लाडक्या बाप्पासाठी घरी केली भव्य सजावट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कोरिओग्राफर उमेश जाधव आपल्या कुटुंबासह)

हिंदीतील अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी सहाय्यक नृत्य दिग्दर्शक आणि सावरखेड एक गाव, दुनियादारी, टाइमपास, झपाटलेला 2, आगामी प्यारवाली लव्हस्टोरी या सिनेमांचे नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव यांच्या घरी बाप्पाचे थाटात आगमन झाले आहे. 11 दिवस बाप्पा त्यांच्या घरी वास्तव्याला असतो.
उल्लेखनीय म्हणजे उमेश जाधव दरवर्षी आपल्या घरी बाप्पासाठी भव्य सजावट करत असतात. यंदाही त्यांनी ही परंपरा कायम ठेवत भव्य आणि देखणी सजावट केली आहे. शिवाय त्यांच्या बाप्पाची मुर्तीसुद्धा मन मोहून घेणारी आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला उमेश जाधव यांच्या बाप्पाचे दर्शन घडवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा खास छायाचित्रे...